¡Sorpréndeme!

Little fan's post for Umesh Kamat | छोट्या फॅनची ‘डॉ. आदिराज’कडून गोड अपेक्षा | Lokmat Filmy

2021-09-21 0 Dailymotion

मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अभिनेता उमेश कामत चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. उमेशच्या चाहत्यांची संख्यादेखील बरीच आहे. उमेशला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. सध्या तो आपल्याला सोनी मराठी वरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येतो. या मालिकेचेही बरेच चाहते आहेत. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत या मालिकेचे चाहते आहेत. या मालिकेत उमेश डॉक्टर ही भूमिका साकारतेय. नुकताच एका लहानग्या चाहतीचा उमेशसाठी खास मेसेज आलाय. खरंतर या लहानग्या चाहतीच्या आईने तिच्या वतीने उमेश मेसेज केलाय. उमेश याचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलाय. (Snehal VO)

#UmeshKamat #UmeshKamatExclusive #UmeshKamatDoosariBaju
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber